Category: Blog

वाई बाजार येथे सिंदखेड पोलिसांचे पथसंचलन

गणपती विसर्जनाचा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सिंदखेड पोलिसांच्या वतीने वाई बाजार येथे रुट मार्च काढण्यात आला. सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे याच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पोलीस अधिकारी आणि होमगार्ड दलाचे जवान…